¡Sorpréndeme!

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या हस्ते वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे Vintage Car Rallyचे उद्घाटन |

2022-04-10 20 Dailymotion

अतिशय जुन्या असलेल्या या गाड्या पाहण्यासाठी रसिकांची गर्दी पाहायला मिळाली तरी
या गाड्यांवर प्रेम करणारे या गाड्यांचा मेंटेनन्स करू शकतात तर एखादं म्युझियम का बनवू नये याबद्दल देखील विचार करत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितला आहे.

#Sakal #AdityaThackeray #VintageCarRally #WorldTradeCentre #VintagecarsinIndia #Mumbai #AdityaThackerayAge